Browsing Tag

immoral

अनैतिक संबंधावरुन पत्नीचा खून ; मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या पतीला अटक

दौंड | पोलीसनामा आॅनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील चौफुला गावच्या हद्दीमध्ये चोरमले वस्ती येथील विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीची ओळख पटली असून तिचा अनैतिक संबंधावरून खून करून तिचा मृतदेह विहिरीत…

पतीकडूनच अश्लिल फोटो, व्हिडिओ पाठवून होतेय अनैतिक संबंधाची चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनबस प्रवासात एका महिलेची ओळख होते काय आणि त्यानंतर तब्बल सहा महिन्याने तिच्या पतीकडून अश्लिल फोटो, व्हिडिओ पाठविला जातो. त्यानंतर त्यांना विचारणा होते की तुमचे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत का? अगदी एखाद्या…

अनैतिक संबंधातून सावत्र भावाचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सावत्र भावाने दारु पाजून, डोक्यात दगड घालून भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.संतोष शंकर…

धक्कादायक… सूनेसोबत अनैतिक संबंधातून वडिलांकडून मुलाची हत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनम्हातारचळ लागलेल्या बापाने सूनेलाच आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्यातील अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या मुलालाच त्यांनी काटा काढल्याची बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. औरंगाबाद…

बळजबरी शारीरिक अाणि अनैतिक संबंध ठेवल्यास मिळु शकतो तलाक : उच्च न्यायालय

चंदीगड: वृत्तसेवामहिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते आहे. यामध्ये थोडासा दिलासा म्हणुन उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. यात असं म्हटलं आहे की, बळजबरीने शारीरिक तसेच अनैतिक संबंध ठेवल्यास त्याचा आधार घेऊन तलाक…

अनैतिक संबंध ठेवणाऱ्या विवाहित मुलीचा बापाकडूनच खून

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन प्रियकराशी अनैतिक संबंध कायम ठेवल्या्च्या रागात बापानेच आपल्या पोटच्या पोरीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्या इज्जतीच्या भीतीपोटी बापाने आपल्या विवाहित मुलीचा खून केल्याचे कारण पुढे येत आहे.…