Browsing Tag

imtiyaz jaleel

‘त्या’ डान्सिंग व्हिडिओवर ओवैसींचा खुलासा, म्हणाले.. ‘मी तर पतंग उडवत होतो’…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिवसभर चर्चेचा विषय ठरला तो एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या डान्सचा व्हिडिओ. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओत जिन्यावरुन उतरताना…

‘…तर इम्तियाज जलील यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठवाड्यानं औंरगजेबाला गाडलं, निजामाला गुडघे टेकायला लावलं. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इम्तियाज…

आमची युती ओवेसींसोबत झाली महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत नाही : प्रकाश आंबेडकर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तुटल्याचे जाहीर केले. यावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आमची युती ओवेसींसोबत झाली आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झाली नाही.…

शिवसेनेच्या गडाला ‘सुरूंग’ लावणार्‍या MIMच्या खा. इम्तियाज जलील यांनी घेतली मराठीतून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज, सोमवारी (१७ जून) लोकसभेवर निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेले एकमेव उमेदवार इम्तियाज जलील…

उद्धव ठाकरेंनी पराभवाची सवय करून घ्यायला हवी ; MIM च्या इम्तियाज जलील यांचा ‘सल्ला’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि भाजप युतीला यश आले. मात्र औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.…

राष्ट्रवादीचे १० आमदार ‘वंचित’च्या संपर्कात : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुका आधी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला आणि लोकसभेत सर्वात जास्त चर्चेतहि राहिला. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील १० आमदार वंचित बहुजन…

‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा ‘विजय’ झाला : नीलम गोऱ्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघात अतिशय चुरशीची लढत झाली. या मतदार संघात एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलिल विजयी झाले. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी वंचित बहुजन…

सेनेच्या चंद्रकांत खैरेंचा बाण ‘भात्यात’च ; औरंगाबादमध्ये ‘वंचित’चे इम्तियाज…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक नाट्यमय घडामोडींमुळे गाजलेल्या औरंगाबाद मतदार संघात शेवटपर्यंत चुरशीची लढत झाली. तिरंगी झालेल्या या लढतीत इम्तियाज जलील यांचा ६,०६७ मतांनी विजय झाला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे,…

Lok Sabha Election Result 2019 : औरंगाबादमधून इम्तियाज जलील आघाडीवर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - चौरंगी लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेऊन राज्यातील सर्वाधिक धक्कादायक सुरुवात केली आहे.औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे.…