Ajit Pawar | ‘मागे टेकावडेंकडे IT ची रेड पडली होती’, अशोक टेकावडेंच्या भाजप प्रवेशावर…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) यांनी…