Browsing Tag

IND vs AUS

Ind Vs Aus : पुजारा, शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाला सतावले; सामना अर्निणित अवस्थेकडे झुकला

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी ऑस्ट्रेलियाला चांगलेच सतावले आहे. त्यांच्या भक्कम खेळीने लंचपर्यंत भारताने १ बाद ८३ अशी सावध सुरुवात केली आहे. आता…

Ind Vs Aus : 1046 विरुद्ध 13 असा हा सामना

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था - कोणत्याही संघात फलदांज कितीही तगडे असले तरी त्या संघाकडे विरुद्ध संघांच्या खेळाडुच्या २० बळी घेण्याची क्षमता गोलंदाजांकडे असेल तरच संघ कसोटी सामना जिंकु शकतो, हा कसोटी क्रिकेटमधील अधोरेखित झालेला नियम आहे.…

Ind Vs Aus : भारतीय खेळाडुंना करावी लागताहेत टॉयलेट साफ

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी ब्रिस्बेनला पोहचली असून त्यांना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यात कोणतीही रुम सर्व्हिस दिली जात नाही. त्यामुळे भारतीय खेळाडुंना स्वत:चे बेड स्वत:च तयार करावे…

IND Vs AUS : ब्रिस्बेन टेस्टच्या अगोदर टीम इंडियाला बसला मोठा धक्का, सिडनीचा ’हीरो’ बाहेर

पोलिसनामा ऑनलाईन - (IND Vs AUS ) ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाचे खेळाडू जखमी होण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचा हिरो बनलेला हनुमा विहारी ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणार्‍या शेवटच्या टेस्टमधून बाहेर गेला आहे.…

Ind Vs Aus : सिडनी कसोटी रोमांचक स्थितीत; ऋषभ पंतचे शतक हुकले, भारताला विजयासाठी हव्या दीडशे धावा

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus)  यांच्यातील तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला असून चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या दमदार १४८ धावांच्या भागीदारीमुळे भारताच्या ४ बाद २५० धावा झाल्या आहेत. शतकाजवळ आलेल्या ऋषभ पंत…

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली टीम इंडियाची ‘माफी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  सिडनी कसोटीत (Test Match) तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या खेळात घडलेल्या प्रकारामुळे मात्र थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय खेळाडूंची माफी मागावी लागली आहे. सामन्यात चाहत्यांकडून भारतीय खेळाडूवर झालेल्या…

Ind Vs Aus : सिडनी कसोटीत पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी, अजिंक्य रहाणेने खेळ थांबविला

सिडनी : वृत्तसंस्था -  ऑस्ट्रेलिया भक्कम स्थिती असताना प्रेक्षकांमधून चौथ्या दिवशी पुन्हा मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टिका करण्याचा प्रकार घडला. यामुळे काही वेळ खेळ थांबविण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या…

Ind Vs Aus : रवींद्र जडेजा हिरोवरून बनला व्हिलन, 2 भारतीय फलंदाजांना केले रन OUT

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा ( ravindra jadeja) मैदानात तत्परतेसाठी नेहमीच चर्चेत असतो. जाडेजाने बर्‍याच वेळा जबरदस्त फिल्डिंग करून विरोधी संघातील फलंदाजांना धावबाद केले. मात्र, फलंदाजी दरम्यान जडेजाची…

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावात संपुष्टात

सिडनी : स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) १३१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्टात आला. एक बाजू लावून धरणारा स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) रवींद्र जडेजाच्या एका अचूक थ्रोमुळे शेवटी धाव बाद झाला.रवींद्र जडेजा याने…

Ind Vs Aus : स्टीव्हच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलिया 300 पार, स्मिथचे 27 वे शतक

सिडनी : आयसीसीच्या बॅटिंग क्रमवारीत जगात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) याने आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन सिडनीतील तिसर्‍या कसोटी सामन्यात (Test match) दाखवून दिले़ स्टीव्हच्या नाबाद शतकामुळे ऑस्ट्रेलियाने ७…