home page top 1
Browsing Tag

indapur

इंदापूर विधानसभा मतदार संघात सायं. 5 वाजेपर्यंत 69.43 % मतदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - 200-इंदापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रामध्ये आज सकाळी 7 वाजता वरूण राजाच्या साथीने मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. तालुक्यात रात्रभरापासुनच पावसाची रिपरिप चालु असल्याने त्याचा…

‘सरळ’ आहे तोवर आहे, कुणी ‘वाकडे’ पाऊल टाकले तर तो ‘पाय’ काढायला…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - नदीच्या अलीकडचे काही लोक आहेत त्यांनी मतदारांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे समजत आहे. माझी त्यांना विनंती आहे इथं दमदाटीचं राजकारण कुणी केलं नाही, जर असं कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीपण जशास तसे उत्तर…

‘अरे तो माझा ही बाप आहे रे, विसरु नका’, सुप्रिया सुळेंचं ‘उत्तर’ अन्…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर विधानसभेत महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचार सभेत काही अनोख्याच घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी 'कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा बाप आला, अरे कोण आला रे कोण आला, मोदी-शाहांचा बाप आला', या…

जिजाऊ स्कुल विद्यार्थ्यांसाठी भावी आयुष्याची शिदोरीच : अल्पना वैद्य.

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - जिजाऊ स्कूलचा परिसर पाहून आपन भारावून गेलो. येथील इकोफ्रेंन्डली निसर्गरम्य परिसर पाहून ताण तणाव म्हणजे काय हेच मी इथे आल्यावर विसरून गेले विद्यार्थ्यांना भावी आयुष्य उज्वल करण्यासाठी हे स्कूल…

स्वार्थासाठी भाजप प्रवेश करणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : अजित पवार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन(सुधाकर बोराटे) : - पाच वर्षात अच्छे  दिनचे  स्वप्न दाखवित भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत आले मात्र शेतकरी,व्यापारी, युवकांचे रोजगार याबाबत घोर निराशा केली आहे.भाजप म्हणते कर्जमाफी व शिवसेना म्हणते कर्जमुक्ती युतीत…

एस टी- बोलेरोच्या अपघातात इंदापूरचे माजी सभापती गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एस टी आणि बोलेरो जीप यांच्या झालेल्या अपघातात जीपचा चक्काचूर झाला असून त्यात इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भिगवण रोडवरील पिंपळे गावाजवळ गुरुवारी सकाळी झाला.रमेश…

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूरात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ…

हर्षवर्धन पाटलांकडून इंदापूरसाठी ‘संकल्प’ जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर विधानसभा सार्वत्रीक निवडणूकीच्या अणूषंगाने भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आपला संकल्प, (वचननामा) जाहिरनामा…

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ‘या’ 3 दिग्गजांचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकुन भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा…