स्वतंत्र भारतातील पहिल्या मतदाराने केले मतदान ; शारीरिक व्याधींनी त्रस्त असतानाही दाखवला उत्साह
हिमाचलप्रदेश : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यासासाठी आज मतदान होत आहे. या मतदानात एका १०३ वर्षीय आजोबांनी लक्ष वेधून घेतले आहे. हिमाचल प्रदेश राज्यात देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आलेल्या शाम शरण नेगी यांनी…