Browsing Tag

India Politics

अमेरिकन हिंसाचाराचा संदर्भ देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर ‘निशाणा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलाची तुलना भारताशी करत दोन्ही देशांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढत असल्याचे म्हटले…