ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यातील चेंडू विकला गेला ‘इतका’ महाग, किंमत ऐकून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत भारताने उत्तम कामगिरी करत खेळण्यात आलेल्या…