Browsing Tag

Indian Air Force

पत्नीच्या डोळयासमोरच ‘तो’ पायलट झाला नाहीसा ; विमान एन-32 ‘गायब’ होते वेळी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेचे बेपत्ता विमान एन-३२ चा शोध घेण्याची मोहीम चौथ्या दिवशीही सुरु आहे. विमानाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाईटचा वापर केला जातोय. विमानामध्ये २९ वर्षीय आशिष तंवर देखील होते. आशिष यांची पत्नी संध्या आसामच्या…

बेपत्ता एएन ३२ विमानाचे अवशेष सापडले ; विमानातील १३ जाणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या एएन ३२ विमानाचे अवशेष सापडले आहेत. हे विमान सोमवारी दुपारी एकच्या सुमारास बेपत्ता झाले होते. या विमानाचा शोध घेण्यात हवाईल दलाला यश आले आहे. मात्र, या विमानातील ५ प्रवासी आणि ८…

भारतीय वायुसेनेत सर्वात खतरनाक हेलिकॉप्टर दाखल ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेत नवनवीन हेलिकॉप्टर आणि विमानांचा समावेश होत आहे. आता लढाऊ हेलिकॉप्टर अपाची गार्जियनचा भारताच्या ताफ्यात समावेश झाला आहे. भारताने अमेरिकेशी या संदर्भात २२ हेलिकॉप्टरचा करार केला आहे. बोइंग एएच-६४…

#Video : पाकिस्तानच्या विमानाची भारतीय हद्दीत घुसखोरी ; वायू दलाकडून कसून चौकशी सुरु

जयपूर : वृत्तसंस्था - पाकिस्तानातून आलेले एक कार्गो विमान राजस्थानातल्या जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानावरून आलेले हे मालवाहू विमान जबरदस्तीने खाली उतारावल्याचे सांगण्यात येत आहे. ' Antonov AN-12'…

पाकिस्तानचे एफ -१६ विमान पाडल्याचे भारताकडे पुरावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाच्या लढाऊ…

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना लावले हुसकावून

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये पाकिस्तानने ४ एफ १६ लढाऊ विमाने घुसविण्याचा प्रयत्न भारतीय हवाई दलाने मोडून काढला असून त्यांना हुसकावून लावले आहे. ही घटना १ एप्रिलला पहाटे ३ वाजता घडली. पाकिस्तानच्या हद्दीत…

हवाई दलाचे सामर्थ्य वाढले ; ताशी ३१५ किमी वेग असणारे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत…

चंदीगड : वृत्तसंस्था - देशाच्या सीमांवरील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेची कंपनी बोइंगकडून निर्माण करण्यात आलेले चिनूक 'सीएच-47आय' हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात चंदीगड येथे सामील झाले. अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून…

भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार मारले ? याबाबत चर्चा नको …! 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार मारले , याबाबच चर्चा व्हायला नको . असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे . पुलमावा हल्ल्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास…

धक्कादायक ! ‘जैश’चा मदरसा उध्वस्त झालाच नाही ; सॅटेलाईट फोटो समोर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - एअर स्ट्राईक विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता, त्याठिकाणची जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत जशीच्या तशी दिसत आहे. यासंदर्भातील नवीन सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत.…

युद्धातील मृतांचा आकडा कोण आणि कसा मोजतात ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला करत जैशचे मोठे नुकसान केले. यामध्ये 350 दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु कोणतीही…