Browsing Tag

Indian Air Force

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन - भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात दोन बॅच दाखल झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी राफेलची तिसरी बॅच भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर…

कौतुकास्पद ! भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार्‍या पहिल्या महिला फायटर पायलट…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गतवर्षी भावना कांत हिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानीत केले होते. भावना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडमध्ये सहभागी होणारी पहिली महिला पायलट ठरणार आहे. भारतीय वायुसनेच्या फायटर पायलट…

चीन सीमेवर 6 नवीन डोळ्यांनी नजर ठेवणार भारतीय हवाई दल, DRDO बनविणार अव्हॉक्स विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर सर्विलांस क्षमता अधिक बळकट करण्यासाठी भारताने 6 नवीन एयरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल प्लेन तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 6 नवीन एआय विमानांचा वापर करण्यात येणार…

चीनने चालबाजी केली तर मिळेल ‘ठासून’ उत्तर, भारताने पँगोंग सरोवराच्या जवळ तैनात केले…

लडाख : भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असतानाच, भारतीय नौदलाने आपले मरीन कमांडो (MARCOS) पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवराच्या प्रदेशात तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत वादाच्या पहिल्या दिवसापासूनच भारतीय हवाई दलाचे गरुड आणि लष्कराचे पॅरा…

चीनसोबतच्या तणावादरम्यानच हवाई दलाच्या प्रमुखांचं मोठं विधान, म्हणाले – ‘भारत दोन्ही…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमध्ये दीर्घ काळापासून भारत आणि चीनच्या सैन्यामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मोठे विधान समोर आले आहे. हवाई दल प्रमुख म्हणाले की, भारत उत्तर भारतातील दोन्ही आघाडीवर…

कौतुकास्पद ! ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट बनली वाराणसीची शिवांगी सिंह

वाराणसी : वृत्त संस्था - काशीची कन्या फ्लाईट लेफ्टनन्ट शिवांगी सिंहने आपले घर, जिल्हा आणि देशाचा मान वाढवला आहे. शिवांगी सिंह देशाचे सर्वात शक्तीशाली फायटर प्लेन राफेलच्या स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये एकमेव आणि पहिली महिला पायलट म्हणून सहभागी…

Video : LAC वर गरजले राफेल, फॉरवर्ड एयरबेसवरून घेतले उड्डाण, जवानांच्या मदतीसाठी पुढे आले लडाखचे लोक

लडाख : पोलीसनामा ऑनलाइन -   पूर्व लडाखमध्ये एलएसीवर तणाव असताना भारतीय हवाई दलाने सुद्धा आपली तयारी जय्यत करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानाने सोमवारी लडाखच्या फॉरवर्ड एयरबेसवरून उड्डाण घेतले. राफेल भारतीय हवाई…