Browsing Tag

indian classical musician

सोनू निगमचे गुरु उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन

मुंबई : 2021 च्या सुरुवातीला संगीत जगतासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. त्यांची स्नूषा नम्रता गुप्ता खान यांनी ही दु:खद माहिती दिली. उस्ताद गुलाम…