कडक सॅल्यूट ! भीषण अग्नीतांडवात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने तिरंगा वाचवला
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीत सनराईस हॉस्पिटलमधील १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. दरम्यान, या ठिकाणी लागलेल्या…