Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट –…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाने दमदार (Maharashtra Monsoon Update) हजेरी लावली आहे. अशातच मुंबईसह (Mumbai) उपनगर ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) परिसरात दोन दिवसांपासून पाऊस कोसळताना…