Browsing Tag

indian soldier

लडाख : भारताच्या हद्दीत फिरत होता चिनी सैनिक, भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखमधून ( ladakh ) एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे भारतीय सैन्याने एका चिनी सैनिकाला ( chinese soldier) पकडले आहे. हा चिनी सैनिक भारताच्या हद्दीत फिरत होता, जो चुसुल सेक्टरमधील गुरुंग व्हॅलीजवळ पकडला गेला. चौकशी…

भारतीय सैनिकाची कमाल, अद्भुतरित्या बनवले वर्ल्ड ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जबलपूरमधील सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये भारतीय लष्कराच्या डेअर डेव्हिल्स संघाने एक नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. कॅप्टन दिशांत कटारिया यांनी 65 लोकांच्या वरून बाइकवरून उडी मारून जुना विक्रम मोडला आहे. कॅप्टनने…

गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी उप जिल्हाधिकारी बनल्या, मुख्यमंत्री KCR…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  -   15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत वीरगती प्राप्त झालेले कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांना तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के…

‘लडाख’मध्ये 60 तर ‘डोकलाम’मध्ये 73 दिवसांपर्यंत समोरासमोर होते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   लडाखमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) चालू असलेल्या तणावात थोडा नरमपणा आला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री यांच्यात सुमारे 2…

‘गलवान’मध्ये महाराष्ट्राच्या आणखी एका शूरपुत्राला वीरमरण, 2 जवानांचा जीव वाचवताना झाले…

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  भारत चीन दरम्यान पूर्व लडाखजवळील तणाव निवळण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच चीनने आगळीक करुन भारतीय सैनिकांवर शस्त्रांनिशी हल्ला केला. त्यात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आल्याने सध्या दोन्ही…

India-China Standoff : ‘ड्रॅगन’चा कबुलीनामा, चीनी कमांडिंग अधिकारी भारतीय सैन्याच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  लडाखच्या गलवान खोऱ्यात १५-१६ जून रोजी मध्यरात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यू झालेल्या चिनी सैनिकांमध्ये एक कमांडिंग ऑफिसरही होता. गेल्या आठवड्यात चीनने गलवानमध्ये भारताशी झालेल्या लष्करी…

चीनी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानानं सांगितली गलवान खोर्‍यातील ‘त्या’ रात्रीची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  लडाखच्या गलवाण खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत जवान सुरेंद्र सिंह जखमी झाले होते. त्यांच्यावर लडाखच्या सैनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तेथे १२ तासांनंतर त्यांना शुद्ध आली. यानंतर त्यांनी…

2 जुलैला नाही होणार राम मंदिराचा ‘शिलान्यास’, चीन वादामुळं टाळण्यात आला कार्यक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासह झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासह ट्रस्टची अधिकृत वेबसाइट आणि ई-मेल देखील सार्वजनिक…

संतापजनक ! DIG नं आपल्याच जवानावर फेकलं ‘गरम’ पाणी, जवान ‘गंभीर’ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या राजगीरमध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात एका डीआयजीने आपल्याच जवानावर गरम पाणी फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी…