Browsing Tag

Indian Sport News

IPL संदर्भात रोहित शर्माचे मोठे विधान, ‘या’ प्रकारे आयोजित करता येईल स्पर्धा

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था  -  देशभरात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान इंडियन प्रीमियर लीगचे 13 वे सत्र रद्द होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान,…

सायना नेहवालनं केला मोठा आरोप, म्हणाली – ‘पैशांसाठी खेळाडूंच्या जीवाशी खेळले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने क्रीडा प्रशासकांवर कोरोना विषाणूची साथ असूनही गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप सुरू ठेवण्यासाठी खेळाडूंच्या सुरक्षिततेपेक्षा आर्थिक लाभाला प्राधान्य दिल्याचा आरोप केला…

‘धडाकेबाज’ मॅक्सवेल बनणार भारताचा जावई, फोटो शेअर करून गर्लफ्रेन्डनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे एका भारतीय मुलीशी त्याने साखरपुडा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलने आपली भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत भारतीय…

Coronavirus impact : ‘कोरोना’च्या भितीनं क्रिकेटला दाखवले ‘हे’ दिवस, ज्याचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रिडा जगतात अशी बिकट स्थिती कधीही दिसून आली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरातील खेळांना असाहाय्य बनवले आहे. असे असाहाय्य की, जे चालत तर आहेत, परंतु त्यांचा श्वास, जीव आणि धैर्य खचले आहे. शुक्रवारी क्रिकेटच्या जगतात…

IPL 2020 : ‘या’ राज्यात IPL सामने होणार नाही, BCCI ला ‘धक्का’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात होताना दिसून येत आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाय…

टीम इंडियाच्या ‘या’ 2 सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानावर बंदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत वि. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेतील दोन सामने चाहत्यांना घरी बसूनच पाहावे लागणार आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने हा घेतला निर्णय आहे. दक्षिण आफ्रिका…

IND vs SA : धर्मशाळा वन-डे रद्द, एकही चेंडू न फेकल्यानं 6 महिन्यापुर्वीच्या इतिहासाची पुर्नरावृत्ती,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना धर्मशाळा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु सततच्या पावसामुळे सामन्याचा…

Coronavirus Impact : ‘ही’ अट मान्य असेल तरच IPL खेळवा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा BCCI…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात दहशत माजवली आहे. या व्हायरसचा फटका अनेक उद्योगधंद्यांना बसत असताना आता याचा फटका क्रिडा जगताला देखील बसण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर…

मुलाला कडेवर घेऊन चक्क टेनिस कोर्टावर उतरणार्‍या सानियाला पाहून हैराण झाला ‘हा’ अभिनेता,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताची प्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झा अशा लोकांमध्ये सामील आहे जे की रूढीवादी परंपरांना झुगारून नेहमीच पुढे सरसावले आहेत. महिला एका कामासोबतच अनेक कामे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करू शकते, याबाबत सानिया मिर्झाचे…