Browsing Tag

Indians

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अंबानी अव्वल तर अदानी दुसऱ्या स्थानी; जाणून घ्या संपत्ती

पोलीसनामा ऑनलाइन - आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी प्रथम क्रमांक तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दुसरे स्थान मिळवले आहे. अदानी यानी चीनमधील उद्योजक झोंग शानशान यांना मागे टाकत…

भारतीयांना कोरोनाविरूध्द लढायचं असेल तर त्यांनी ‘या’ व्हायरसपासून सावधान रहावं;…

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता यावरूनच अमेरिकेतील सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी भारतात कोरोनाविरोधातील लढाईबाबत मोठं विधान केले आहे. कोरोना संबंधित चुकीची माहितीवरून सावध राहणे…

Flipkart, Amazon च्या सेलचा फायदा घेत हॅकर्सने लाखो भारतीयांना केले ‘टार्गेट’,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनी हॅकर्सकडून फेस्टिव्हल सीझन सेलमध्ये लाखो भारतीयांना लक्ष्य केल्याचा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान चीनी हॅकर्सने शॉपिंग घोटाळ्यांच्या माध्यमातून भारतीयांचे कोट्यवधी रूपये…

कोरोना महामारीतही भारतीयांनी ऑक्टोबरमध्ये 21 मिलियन SmartPhone खरेदी करून केला नवा रेकॉर्ड

नवी दिल्ली : भारतासह जगातील सर्व देश महामारीला तोंड देत आहेत. कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. जगातील अनेक देशात कुपोषण प्रचंड वाढले आहे. या आणि अशा अनेक अडचणी असतानाही भारतातील नागरिकांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे.भारतीयांनी…

Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या ‘महामारी’मुळं अमेरिकेनं भारतीयांच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांसाठी H1B आणि इतर व्हिसाची वैधता वाढवावी, अशी विनंती भारताने अमेरिकन सरकारला केली होती. त्यामुळे अमेरिकेच्या राज्य विभागाने भारतीयांची ही विनंती मान्य…

Coronavirus : ‘वुहान’कडे दुपारी जाणार दुसरे विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधील 'वुहान' शहरात 'कोरोना' या संसर्गजन्य रोगाचा कहर झालेला आहे. तिथे असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतातून दुसरे विमान आज दुपारी एक वाजता प्रयाण करणार आहे. एअर इंडियाचे ऑपरेशन संचालक अमिताभ सिंह…

अमेरिकेत सहा भारतीयांना अटक 

वॉशिंग्टन :अमेरिकेत  'एक्सक्लेझेशन कॅम्पेन' अंतर्गत बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांविरोधात कडक पावले उचलली आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि काही गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लोकांविरोधात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कारवाई…

बाळ रडलं म्हणून भारतीयांना विमानातून उतरवल

नवी दिल्ली: वृत्तसंस्थाविमान उड्डाण करत असताना तीन वर्षांच्या बाळाला सिटबेल्ट बंधत असताना बाळाने रडण्यास सुरुवात केली. बाळाची आई त्याला शांत करत असताना विमानातील कर्मचारी आले आणि पत्नी आणि मुलावर जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळं मूल…

इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू – सुषमा स्वराज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्थाइराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली असून 39 मृतदेहांचे 70 टक्के नमुने जुळले आहेत, असे…