Browsing Tag

Indrayani River

इंद्रायणी नदीत कोसळलेली कार सापडली ; अद्याप २ युवक बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मावळ येथे इंद्रायणी नदीत कोसळलेली कार सापडली आहे. ही कार रात्री आठच्या सुमारास शोधण्यास शिवदुर्ग व एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. मात्र या कारमधील दोन युवक अद्याप बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य़ सुरु आहे. ही घटना…

वडगाव मावळ परिसरात इंद्रायणी नदीत कार कोसळली, 3 जण आडकले

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - इंद्रायणी नदीमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास एक कार कोसळली. कारमध्ये तीन जणांपैकी एकाला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांना वाचवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हा अपघात आज…

लोणावळ्यात तब्बल ३७५ मिमी पाऊस ! अनेक भागात पाणी शिरले, इंद्रायणी नदीला पूर

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - लोणावळा शहरात या हंगामातील सर्वाधिक पाऊस पडला असून रात्रभरात तब्बल ३०० मिमी पावसाची नगरपरिषदेकडे नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले…

भोसरीत रिव्हर सायक्लोथॉन रॅलीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती मोहिमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्ट्स फौंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने “ रिव्हर सायक्लोथॉन “ रॅलीला…

गणेश विसर्जनावेळी मरण पावलेल्यांची संख्या वाढली, २६ जणांनी गमावले प्राण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात गणेश विसर्जन करताना १६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली होती. मात्र, या संख्येत आता आणखी वाढ झाली असून विसर्जन करताना बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. मुंबईतील…

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी एकुण १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यासह भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा आणि जालना येथील गणेशभक्तांचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले…

अकरा लाखाच्या गावठी दारुसह भट्टी उध्वस्त 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनआळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, चिंबळीगावात, इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या गावठी दारू बनविण्याच्या भट्टीवर पोलिसांनी छापा मारला. एक हजार तयार तर ३५ हजार लिटर दारूचे रसायनसह भट्टी 'जेसीबी'च्या सहाय्याने उध्वस्त…

पवना धरण पन्नास टक्के भरले 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनसंपूर्ण मावळासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मावळ तालुक्यातील पवना धरणात आज शुक्रवारी पन्नास टक्के भरले आहे. त्यामुळेशहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.मागील आठवडाभरापासून …

इंद्रायणी नदीच्या कुंडमळ्यात तरुणी बुडाली

तळेगाव : पोलीसनामा ऑनलाईनभाऊ बहिणीसोबत वर्षाविहारासाठी गेलेल्या सतरा वर्षाची मुलगी पाय घसरुन पडल्याने कुंडमळयात बुडाली यावेळी तिला वाचवताना दोघ बहिण भाऊ बुडाले. ग्रामस्थांनी दोघांना वाचवले मात्र १७ वर्षीय मुलगी आढळून आली नाही. हा प्रकार…

इंद्रायणी नदीत वाहून गेल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

तळेगाव : पोलीसनामा ऑनलाईन इंद्रायणी नदीत चौदा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कामशेत येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. शाळेतून १४ वर्षीय मुलगा हा मित्रांसोबत कामशेत येथे फिरायला गेला होता. तेव्हा तो इंद्रायणी नदीत…