Browsing Tag

Indurikar Maharaj

‘तुम्ही चांगलं काम करताय, फक्त ‘ही’ एक गोष्ट करा’, इंदुरीकर महाराजांना हमीद…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग निदानावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. एकीकडे इंदुरीकर…

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार महेश लांडगे मैदानात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर…

इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं, पण… : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - इंदुरीकर महाराज यांच्या सम-विषम तारखांना स्त्रीसंग या वक्तव्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेक सामाजिक संस्था, महिला संघटनांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान आता भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष…

इंदुरीकर महाराज कायदेशीररित्या बाजू मांडणार, भक्त मंडळींना पत्रक काढून केलं आवाहन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात. मात्र कीर्तनातील एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी…

‘माझे सध्या वाईट दिवस’ : इंदुरीकर महाराज

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मागच्या काही दिवसात इंदुरीकर महाराज त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी आपल्या विधानांवर प्रतिक्रिया देत माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना त्रास होतोय, असे म्हटले आहे. बीडमधील एका…

इंदुरीकर महाराजांच्या मदतीला धावला भाजपचा ‘हा’ नेता

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीबाबत वादग्रस्त विधान केले होते, तेव्हापासून ते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. अनेक लोकांच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्या बाजूने आता…

अन् YouTube वरून अचानक ‘डिलीट’ होऊ लागले इंदुरीकरांचे VIDEO

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा होत आहे. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याने…

इंदुरीकर महाराजांची बदनामी करणार्‍यांविरूध्द पुण्यात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या वादग्रस्त किर्तनाने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आता पुण्यात सायबर पोलिसांकडे इंदुरीकर महाराजांची बदनामी केल्याबद्दल एका वकीलाने तक्रार दाखल केली आहे. इंदुरीकर…

शिक्षकांची ‘खिल्ली’ उडवल्याने इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटनांची ‘नाराजी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंतर आता इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटना देखील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. इंदुरीकर महाराज यांची शिक्षकांची…