Browsing Tag

Infosis

केवळ एका तासात इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी कमावले 50 हजार कोटी रुपये, पुढेही मोठ्या नफ्याची अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयटी कंपनी इन्फोसिसचा तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगला होता. कोरोना विषाणूचे संकट असूनही एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा नफा 11.14 टक्क्यांनी वाढून 4,233 कोटी रुपये झाला. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये…