Browsing Tag

injuered

सिंहगड उतरताना विद्यार्थिनी जखमी

वेल्हे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगडावरून पायवाटेने उतरताना एक विद्यार्थिनी जखमी झाल्याचे समोर आले आहे. प्राची संजय कांदळकर (वय 15, रा. मुरगूड, कोल्हापूर) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. पाय घसरून पडल्याने ती जखमी झाल्याचे समजत आहे. ही घटना…

रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला वाहनाची जबर धडक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  जुन्‍नर तालुक्यातील ओतूर गावाजवळ कल्याण-नगर महामार्गाचा रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला असुन त्याच्या दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना…

दौंड खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला, माजी सभापतीसह सहाजनांवर गुन्हा दाखल

दौंड : अब्बास शेख - दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्‍मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर माजी पं.स.सभापती शिवाजी रामभाऊ दिवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना दौंड तालुक्यातील…

अमेरिकेतील गोळीबारात ११ ठार, ६ जखमी

पीट्सबर्ग : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीट्सबर्ग सिनगॉग येथे झालेल्या गोळीबारात मृतांचा आकडा आता ११ पोहचला असून या हल्ल्यात ६ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने लाईफ सिनगॉग येथे ज्यु धर्मियांच्या शबात प्रार्थनेवेळी अंदाधुद गोळीबार केला. सगळ्या ज्यु…

मोटार नाल्यात पडून चालकाचा मृत्यू, भोसरीतील पाच जण गंभीर जखमी

पेण : पोलीसनामा ऑनलाईन - अलिबागमधून मजा मारुन परत पुण्याला येत असताना वाटेत मोटारसायकलला धडक दिल्याने पळून जात असताना मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार नाल्यात पडून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. भोसरीतील पाच तरुण गंभीर…

राज्यराखीव दलाच्या गाडीला अपघात; २० जवान जखमी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोली येथे बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या जवानांच्या गाडीला पुसद येथे अपघात झाला. यामध्ये २ जवान गंभीर, तर १८ जवान किरकोळ जखमी झाले आहेत. हिंगोली येथील राज्यराखीव बल गट क्रमांक - १२चे ३५ जवान गडचिरोली येथे…

धुळ्याजवळ पोलिसांच्या वाहनाला अपघात, ३ जण जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला धुळे शहराजवळील कुंडाणे फाट्याजवळ अपघात झाला. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ही गाडी नंदुरबार येथून शिर्डी येथे निघाली होती. अपघातात ३ पोलीस अधिकारी जखमी झाले…

पोलिसांच्या गाडीने ६ जणांना चिरडले, संतप्त जमावाची दगडफेक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईनवेणी गणेशपूर गावाजवळ पोलिसांच्या गाडीने ६ जणांना चिरडले. या भीषण अपघातानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक…

ट्रक आणि बसचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनट्रक व खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी म्हणण्याची वेळ बसमधील प्रवाशांवर आली होती. हा अपघात…

ऐन चकमकीत गोळीच चालली नाही, पोलिसांनी तोंडाने काढला गोळ्यांचा आवाज

संभल (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हेगारांचा एनकाऊंटर करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, ऐन चकमकीच्या वेळी पोलिसांच्या रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली नसल्याने पोलिसांना स्वसंरक्षणार्थ तोंडाने गोळ्यांचा आवाज…