Browsing Tag

injure

पोलीस व्हॅन पलटी होऊन १६ कर्मचारी जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - थर्टी फर्स्टनिमित्त बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस व्हॅनचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १६ कर्मचारी जखमी झाले. कळवण तालुक्यातील आठंबे शिवारात ही घटना घडली. जखमींपैकी पाच जण गंभीर असून, त्यांच्यावर नाशिक येथील…

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ५ जवान गंभीर जखमी

बीजापूर : वृत्तसंस्था - छत्तीसगडमध्ये सुरु असलेल्या नक्षली कार्यवाहीत पाच जवान जखमी झाले आहेत. नक्षलवादी गटाकडून घडवलेल्या स्फोटाने या चकमकीला तोंड फोडले आहे. या स्फोटात एका ग्रामस्थाला हि इजा पोचली असून स्फोट घडल्या नंतर नक्षलवादि आणि…

पुण्यात भल्या सकाळी दूध व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार ; गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - औंध येथील कस्तुरबा वसाहतीत दुध घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. रोहित अशोक जुनवणे (वय २८, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) असे त्याचे नाव आहे. एका सराईत गुन्हेगाराने हा हल्ला…

क्षुल्लक कारणावरून केला सख्ख्या भावाचा खून 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - क्षुल्लक कौटुंबीक वादामधून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील कानेगाव परिसरातील डोबाडी तांडा येथे घडली. मृताचे नाव नागनाथ सखाराम भोसले असे असून त्याची पत्नी व मुलगी देखील मारहाणीत गंभीर जखमी झाली…

पतंग उडवण्याचा आनंद ठरतोय वाहनधारकांसाठी जीवघेणा, मांजामुळे तरुणी जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनपतंग उडवण्याचा आनंद वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एका डॉक्टर तरुणीला मांजामुळे जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये एका कॉलेज तरुणीच्या…

अल्पवयीन मुलांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दोन जखमी

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईनअल्पवयीन मुलांनी तिघांवर केलेल्या चाकू हल्ल्यात एकाच जागीच मृत्यू झा असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात रविवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. महाविद्यालयातील भांडणातून हा प्रकार…

घोडेगाव येथे बिबट्याचा ७ जणांवर प्राणघातक हल्ला

घोडेगाव : पोलीसनामा ऑनलाईनघोडेगाव परिसरात बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ९ जणांवर हल्ले केले असून त्यात चौघे जण जखमी झाले आहेत. या प्रकाराने घोडेगाव शहर व परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. मंचर भीमाशंकर…

दोघाभावाची भांडण सोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात मुकला

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन माधव मेकेवाडदोघे भाऊ हे आपसात भांडण करुन मारामारी करुन घेत असताना भांडन सोडविण्यासाठी जाणार्‍यावरच एकाने तलवार उगारली या घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मौजे रहाटी येथे घडली.अधिक असे की…

शिवशाही बसचा अपघात ; कंडक्टर ठार, १९ जखमी

 कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनशिवशाही बसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे.एसटी महामंडळात वर्षभरात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही…

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन अखेर मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाहे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. आम्ही हे आंदोलन आता मागे घेत आहोत, असे जाहिर करत दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. हरिद्वार येथून ही किसान क्रांती यात्रा…