Browsing Tag

injure

चाकण मध्ये पंचवीस लाखाचा गुटखा, सुगंधी सुपारी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनबेकायदेशीररित्या गुटखा आणि सुगंधी सुपारी घेऊन जाणारा टेम्पो पकडून २५ लाख रुपयांचा माल जप्त करत दोघांना पकडले. ही कामगिरी शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे. अबुजार जमालुदीन शेख (रा. वसई वालीव चौक, पन्नास पाळा…

लोणावळ्यामध्ये कार दरीत कोसळून १ ठार ३ जखमी

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईननागमोडी रस्त्यावरुन भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्र सुटल्याने कार दिडशे फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला तर तिनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात लोणावळा लायन्स …

जमिनीच्या वादातून कुटूंबास मारहाण, दोन महिला जखमी

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाईनजमिनीच्या वादातुन इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी ता.इंदापूर येथील कुटुंबास मारहाण झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत.इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये सल्लाउद्दिन यासूब शेख रा.…

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी एकुण १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यासह भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा आणि जालना येथील गणेशभक्तांचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले…

कंटेनर चाळीस  फुटावरून खाली कोसळला 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ४० फुट उंचीवरून कंटेनर खाली पडला. हा अपघात मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथील पुलावर आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास घटला आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूलावरील…

बिथरलेल्या बैलाच्या धडकेत मुलगी ठार तर आई जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईनमोहरम सणानिमित्त माहेरी आलेल्या मुलीला, आईला आणि तिच्या भावजयला एका बिथरलेल्या बैलाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला तर आई आणि भावजय गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना कळंब…

झोपलेल्या भाजी विक्रेत्यावर ओतले उकळते तेल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनफुटपाथवर झोपलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या अंगावर अज्ञात विकृताने उकळते तेल ओतल्याची धक्कादायक प्रकार बदलापूर येथे घडली आहे. या घटनेत भाजी विक्रेता गंभीर भाजला आहे. रात्रीच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकजवळ…

दापोलीहून पुण्याला येणाऱ्या शिवशाहीला अपघात, 25 ते 30 प्रवासी जखमी

दापोली : पोलीसनामा ऑनलाईनदापोलीहून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दापोली येथील माणगाव जवळ हा अपघात झाला आहे. ड्रॉयव्हरचा बस वरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समाजते आहे. या अपघातात ही बस एका…

येरवड्यात युवकाचा खून; एक जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून सशस्त्र हल्लेखोरांनी दोन तरुणांवर केलेल्या गंभीर हल्ल्यात येरवड्यात एकाचा खून झाला. निहाल जनार्दन लोंढे (वय १९, रा. लक्ष्मीनगर येरवडा) असे या हल्ल्यात मृत्यु पावलेल्याचे नाव आहे.…