Browsing Tag

injured

पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान वाद, तरूणावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सिंहगड कॉलेजजवळ लॉकडाऊन काळात बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना वाद झाले. हे वाद सोडण्यास आलेल्या एकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. गणेश कुंवर (वय ३२ रा. विकासनगर, वडगाव बुद्रुक) असे या हल्ल्यात…

पुण्यात पोलीस जीपला भीषण अपघात, निरीक्षक आणि चालक जखमी, रुग्णालयात दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे पोलिस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. शिवाजीनगर कृषी महाविद्यालयासमोरील ब्रिजवर हा अपघात झाला आहे. यात चालक आणि पोलीस निरीक्षक हे जखमी झाले आहेत.…

उभ्या कंटेनरवर लग्नाच्या वरातीच्या बसची धडक, 4 ठार तर 6 जखमी

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर -भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला पहाटे दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर ६ जण जखमी झाले असून त्यातील ४ जण…

लखनऊच्या वजीरगंज कोर्टात स्फोट, अनेक वकील जखमी, 2 जिवंत बॉम्ब सापडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज न्यायालयात देशी बॉम्बचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटात अनेक वकील जखमी झाले आहेत. जखमी वकिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

पंजाबमध्ये कीर्तनाच्या दरम्यान मोठा स्फोट, 2 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पंजाबच्या तरण तारणमध्ये एका शहर कीर्तनाच्या दरम्यान शनिवारी अचानकपणे मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. फटाक्यांनी भरलेल्या ट्रकचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे.…

राजवाड्यासारखा लग्नाचा मंडप कोसळून 7 वऱ्हाडी जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - राजवाड्यासारखा लग्नाचा मंडप अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे कोसळून त्यात ७ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना यवतमाळ येथे गुरुवारी घडली. सुदैवाने लग्न समारंभातील बहुतेक वऱ्हाडी हे परतले असल्याने रात्री उशिरा साडेदहा वाजता मंडप…

आंतरराष्ट्रीय हिंदु महासभा अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळ्या घालून भररस्त्यात हत्या

लखनऊ : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय हिंदु महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची रविवारी सकाळी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या रंजीत बच्चन यांच्यावर बाईकवरुन आलेल्यांनी गोळ्या…

पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात, 2 कर्मचारी गंभीर जखमी

पुणे/कळस : पोलीसनामा ऑनलाइन - फायरिंगच्या सरावासाठी जात असताना पोलिसांच्या मिनी बसचे मागचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्माचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवार) सकाळी साडे आठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील…

दारूड्या कार चालकाची दोन दुचाकींना धडक, एकाच कुटूंबातील चौघे गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दारूड्या कार चालकाने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर पळून जाताना समोरील आणखी एका दुचाकीला उडविले. त्यानंतर कार चालक रस्त्यावरील लाईटच्या खांबालाही जाऊन धडकला. या अपघातात एकाच कुटूबांतील चौघेजण जखमी झाले आहेत. चालकाला…