Browsing Tag

Insecticide

धुळे : किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - पिकावर किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन नंदाळे गावातील शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपचारासाठी या शेतकऱ्याला चक्करबर्डी येथील हिरे मेडिकल काॅलेज मधील रुग्णालया दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने…