Browsing Tag

Instagram Account Hacked

अभिनेत्री तब्बूचं Instagram अकाऊंट हॅक ! चाहत्यांना केलं Alert

आजवर अनेक सेलेब्रिटींचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बॉलिवूड ॲक्ट्रेस तब्बू (Tabu) हिचंही इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. खुद्द तब्बूनं याबाबत माहिती दिली आहे. तिनं तिच्या फॉलोवर्सला अलर्ट केलं आहे. तिनं असं…