पारंपारिक मंगलवाद्यांना गणेशोत्सावकाळात ‘अच्छे दिन’
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
कोणतीही कला कलाकाराला आणि पाहणाऱ्याला देखील एक आत्मिक आनंद देऊन जाते. सूर, ताल आणि लय एकूणच संगीत मनाला शांतता मिळवून देते. भारतीय संस्कृतीतील पारंपारिक वाद्य संगीताला अपूर्व महत्व आहे. यातच मंगल वाद्य…