Browsing Tag

Insurence Company

कलम ३७० हटविल्यानंतर मोदी सरकार आता ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकार अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. तिहेरी तलाक आणि कलम ३७० हटविण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर आता सरकार आणखी काय निर्णय घेणार यासंदर्भात अंदाज…