Airtel नं लॉन्च केलं कोरोनाची लक्षणं तापसणारे टूल, असे करेल ‘काम’
पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलने कोरोनाव्हायरसची लक्षणे शोधण्यासाठी एक टूल लॉन्च केले आहे. हे एक सेल्फ डायग्नोस्टिक टूल आहे, जे वापरकर्त्यांची माहिती घेऊन त्यांच्यात कोविड -१९ ची लक्षणे आहेत की नाही याबाबत सांगेल. दरम्यान,…