Browsing Tag

iPhone

‘Apple’ कडून 7 कोटी रूपये कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, शोधायला लागणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरातील सर्वात जास्त खप असलेली आणि सर्वात लोकप्रिय मोबाईल कंपनी ऍपल तुम्हाला ७ कोटी रुपये कमावण्याची संधी देणार आहे. जर तुम्ही मोबाईलच्या सुरक्षेतील त्रुटी सापडून दिल्यास कंपनी तुम्हाला हे बक्षीस देणार आहे.…

अ‍ॅपलच्या ‘या’ ४ लोकप्रिय आयफोनची भारतातील विक्री होणार बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्मार्ट फोन निर्माण करणारी ग्राहकांमधील सर्वात लोकप्रिय कंपनी अ‍ॅपल भारतात आपल्या ४ आयफोन विक्रीवर बंदी आणणार आहे. हे एंट्री लेवल स्मार्टफोन कंपनीचे सर्वात स्वस्त फोन होते. कंपनीच्या या निर्णयानंतर iPhone SE,…

… म्हणून आयफोनच्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतात तयार होत असलेले आयफोन पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतात. यामुळे आयफोन स्वस्त होऊ शकतात. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही परवानग्या घेणे बाकी आहे पण आयफोन XR आणि आयफोन XS लवकरच…

‘WhatsApp’ची मोठी घोषणा : ३१ डिसेंबर नंतर ‘या’ फोनमध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या वर्षाच्या शेवट पर्यंत विंडोज फोन मध्ये  व्हॅाट्सॲप काम करणार नाही. आता व्हॅाट्सॲप वापरणाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. व्हॅाट्सॲप ने आपल्या ब्लॉग वर लिहिले आहे की, ३१ डिसेंबर २०१९ नंतर विंडोज फोन मध्ये…

‘या’ कंपनीची धमाकेदार ऑफर ! केवळ ₹ ५३,९१० रुपयांना मिळेल Apple iPhone XR ; घ्या जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अ‍ॅपल आयफोन चे आकर्षण आपल्याकडील तरुणाईत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आता iPhone विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऍमेझॉन इंडिया या ऑनलाईन मार्केट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने ग्राहकांसाठी पुन्हा…

आता इंटरनेट नसतानाही ‘Google Maps’ वापरता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल तर गुगल मॅप्सचा सर्रास वापर केला जातो. गुगल मॅप्समुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. मात्र गुगल मॅप्सलाही काही मर्यादा आहेत. मात्र गुगल मॅप्सचा वापर…

व्हाट्सअ‍ॅप १० वर्षांचं झालं ; आजपर्यंत झाले ‘हे’ बदल 

दिल्ली : वृत्तसंस्था - अवघ्या काही वर्षात भारतच नाही तर अगदी जगभरातल्या तरुणाईला व्हाट्सअ‍ॅपने वेड लावले. या व्हाट्सअ‍ॅपने लोकांचे रोजचे जीवनच व्यापून टाकले. सुरुवातीला फक्त आयफोन युजर्ससाठी बनवण्यात आलेले हे अ‍ॅप आता घरोघरी पोहचले आहे. याच…

तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी शोधून काढला तरुणीचा मोबाईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कार्यक्रमादरम्यान गहाळ झालेला ५८ हजार २०० रुपयांचा महागडा आयफोन पुणे पोलिसांमुळे तरुणीला परत मिळाला. आपुर्वा मनोज भंडारी या तरुणीने फोन गहाळ झाल्याची तक्रार पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन दाखल केली होती.…

डिलीवरी बॉयला गंडवून त्याने पळविले सहा आयफोन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फ्लीपकार्टवरून सहा आयफोन, एक स्मार्ट वॉच मागवून डिलीवरी बॉयला फसवून एकाने तीन लाख रुपये किंमतीचे सहा आय़फोन घेऊन पळ काढल्याची घटना पाषाण येथे उघडकिस आली आहे. याप्रकऱणी एकाविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

या वर्षी अ‍ॅपलचे ३ नवे सुपर iPhone येणार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - अ‍ॅपल या वर्षी तीन नवीन आयफोन ( iPhone) लाँच करणार आहे. एका आयफोनमध्ये तीन कॅमेरे असणार आहेत. तर एक iPhone लो कॉस्ट एलसीडी मॉडेलवाला असणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात हे वृत्त स्पष्ट झाले आहे. वॉल…