Pune Police | मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांकडून मानवंदना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police | मुंबईत झालेल्या 26/11 च्या घटनेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात (26/11 Terrorist Attack) मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) जे शहीद झालेत त्यांना मानवंदना…