Browsing Tag

isis

IS मोडयूलचा म्होरक्या गजाआड, NIA चे तामिळनाडूत ७ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय तपाय यंत्रणेने (NIA) कोईम्बतूरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने इस्लामिक स्टेट मॉड्यूलच्या एका म्होरक्याला अटक केली आहे. तो श्रीलंका बॉम्बस्फाेटाचा मास्टरमाईंड जहरान हाशमी याच्या विचारांनी प्रभावित…

ISIS चा म्होरक्या अल-बगदादी अद्याप जिवंत ? व्हिडिओने खळबळ…

बगदाद : वृत्तसंस्था - 'आयसिस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी जिवंत असल्याचे वृत्त आले आहे. तब्बल पाच वर्षांनंतर एका व्हिडिओतून बगदादी जिवंत असल्याचे दिसून आले आहे. मात्र 'आयसिस'ने जारी केलेला बगदादीचा हा व्हिडिओ नेमका कधी…

NIAची कारवाई : ISISशी संबंध असल्याच्या संशयावरून केरळचे 3 युवक ताब्यात

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केरळमधील 3 युवकांना ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी दोघे कासरगोड जिल्हयातील आहेत तर एकजण पलक्‍कडचा रहिवाशी आहे. आयएसआयएस…

घातपाताचा कट उधळला, औरंगाबादमध्ये ATS कडून डॉक्टरसह 4 जण ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र दहशतवादविरोधी सेलने (एटीएस) चार ताब्यात घेतले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील एका डॉक्टरचाही समावेश आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमधून पकडलेल्या ९ संशयित दशतवाद्यांच्या…

इसिसच्या आणखी एका संशयिताला मुंब्र्यातून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्र्यातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. एटीएसने काल केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. यासोबतच…

लाल किल्ल्याजवळ ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक, राजधानीत खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्लीतील लाल किल्ल्याजवळून दोन ISISच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.६) रात्री लाल किल्ल्याजवळ असलेल्या जामा मशीद येथील बस स्टॉपवर करण्यात आली.…

बकरी ईदच्या दिवशी काश्मीरात पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडे फडकवत पोलिसांवर दगडफेक

जम्मू-काश्मीरः वृत्तसंस्थादेशभरात उत्साहपूर्ण वातावरणात बकरी ईद साजरी केली जात असताना, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये मात्र आंदोलकांकडून सुरक्षा दलावर तुफान दगडफेक करण्यात येत आहे. एवढेच नाही तर काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि आयसिस या…

आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये बेड्या 

हैद्राबादः वृत्तसंस्थाआयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सदरची कारवाई केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यापूर्वी देखील शहरातील…

३९ भारतीयांची हत्त्या हे ‘रानटीपणा व क्रौर्य’ – संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रे :इराकमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त कळल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने सहानुभूती व्यक्त करत हे कुख्यात दहशतवादाचा 'रानटीपणा व क्रौर्याचे' उदाहरण असल्याचे म्हटले आहे.…

कल्याणच्या चार तरुणांना इसिसमध्ये जाण्यासाठी मदत करणारा रेहमान गोळीबारात ठार

काबूल : वृत्तसंस्था महाराष्ट्र एटीएसचा मोस्ट वॉन्टेड आणि मूळचा अफगाणिस्तानचा नागरिक रेहमान दौलतीचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला होता. काबूल येथील…