Browsing Tag

isro

ISRO नं PSLV C49 च्या 10 च्या उपग्रहांना केलं लॉन्च, प्रत्येक ऋतुमध्ये पृथ्वीवर राहणार नजर

पोलिसनामा ऑनलाइन - इस्रोनं (Indian Space Research Organisation - ISRO) आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 द्वारे 10 उपग्रह लाँच करण्यात आले आहेत. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून ( Satish Dhawan Space Centre, Sriharikota) हे…

जगाला प्रत्येक आपत्तीची माहिती देईल ISRO आणि NASA चा NISAR

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा (नासा) 2022 मध्ये एक उपग्रह लॉन्च करणार आहे जे संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. म्हणजेच आपत्ती येण्याआधीच ते सूचना देईल. हा जगातील सर्वात…

भारत ‘शुक्र’ ग्रहावर अंतराळयान उतरविणार ?, योजना आखण्यास सुरूवात

पोलिसनामा ऑनलाईन : भारताने आता चंद्र, मंगळ यानंतर आता शुक्र ग्रहाकडे अधिक लक्ष दिले आहे. या ग्रहावर आपले अंतराळयान उतरविण्याची योजना भारत आखत आहे. यासाठी काही उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. यावर आता सरकारी पातळीवर शिक्कामोर्तब झाले…

Coronavirus : ‘कोरोना’ रोखण्यासाठी N 95 मास्क सर्वात ‘प्रभावी’, ISRO च्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी एन 95 मास्क सर्वात प्रभावी आहे. अभ्यासामध्ये म्हटले आहे की, व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आवश्यक…

चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं पुढच्या ‘चंद्र’ मिशनसाठी तयार केली ‘स्पेस’, पाठवले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यात अपयश आले असले तरी या उपक्रमात ऑर्बिटर यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत स्थापित झाला आहे, यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंगच्या प्रयत्नांची संधी वाढली आहे. ऑर्बिटरने…

‘चंद्रयान-2’ नं चंद्राच्या कक्षेत पूर्ण केलं एक वर्ष, आणखी 7 वर्ष पुरेल इतकं इंधन : ISRO

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संस्था इस्रोने सांगितले की, भारताच्या दुसर्‍या चंद्र अभियानाच्या चंद्रयान-2 ने गुरुवारी चंद्राच्या कक्षेच्या चारही बाजूंनी परिक्रमा करत एक वर्ष पूर्ण केले असून सध्या त्याची सर्व उपकरणे चांगली काम करीत…

चंद्रयान-2 नं टिपले चंद्रावरील ‘क्रेटर’चे फोटो, ISRO नं नाव दिलं ‘विक्रम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चंद्रयान-२ ने चंद्राचे काही फोटो तसेच त्यातील एक क्रेटरही कॅमेऱ्यात कैद केला आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावर या क्रेटरचे नाव ठेवले आहे. पंतप्रधान कार्यालयात याबाबत माहिती देताना…

ISRO च्या माजी शास्त्रज्ञाच्या बँक खात्यावर सरकारने जमा केले 1 कोटी 30 लाख रुपये, जाणून घ्या प्रकरण

पोलिसनामा ऑनलाईन - हेरगिरी प्रकरणात निष्कारण गुंतवल्याप्रकरणी भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना सरकारने अतिरिक्त भरपाई म्हणून 1 कोटी 30 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. सरकारने ही रक्कम नंबी यांच्या…