Browsing Tag

issue

विधानसभेत कोंढव्यातील ‘त्या’ दुर्घटनेचा मुद्दा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुन्हा चुकीचं काम करण्याचे बिल्डरांचं धाडस व्हायला नको अशी कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते…

मेगा भरती : मराठा विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ पर्याय खुला परंतु जागांचा प्रश्न कायम

बीड : पोलीसनामा आॅनलाईन: मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. नुकतीच एमपीएससीकडून 342 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. परंतु यात एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याचं समोर…

‘हे’ पक्ष करत आहेत हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून दिशाभूल : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन - राम मंदिराचा मुद्दा पुन्हा-पुन्हा काढला तर लोकांचा विश्वास बसणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर…

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादावर काजोलने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्थातनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. तिने नानांबद्दल केलेल्या खुलाशाबाबत अभिनेत्री काजोल हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.काजोलने प्रतिक्रिया देताना सांगितले की सेक्शुअल हॅरॅसमेंट हे…

खुर्शीपार येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईनपिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी भंडारा-रामटेक रस्त्यावर टायर पेटवून आपला संताप…

आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी चर्चा?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेतील मुद्दे बाहेर आले नाही मात्र, सरसंघचालकांचे…

औरंगाबाद : पडेगावात पुन्हा कचरा प्रश्न पेटला, गाड्यांवर दगडफेक

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईनमागील काही दिवसापासून शहरातील कचऱ्याचा विषय तुर्तास तरी शांत होता. मात्र पुन्हा एकदा पडेगाव येथे शहरातील कचरा टाकण्यावरुन तणाव निर्माण झाला आहे.  नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध करत गाड्यांवर…

पिंपरी चिंचवडच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री घेणार बैठक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक बोलवली आहे. ही बैठक गुरूवार नागपूर किंवा पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे मात्र अद्याप नक्की झाले…

नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून विधीमंडळ कामकाज ठप्प

नागपुरः पोलीसनामा आॅनलाइननाणार (रत्नागिरी) येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून सभागृहात विरोधकसह शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. हा प्रकल्प रद्द करावा,अशी मागणी करत विरोधकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी…

सांगली : मेसेज पाठवल्याच्या कराणावरुन तरुणाचे अपहरण करणारे गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमित्राच्या काकीला चुकून पाठवण्यात आलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली होती. ही घटना सोमवारी (दि.११) रात्री साडेनऊच्या सुमारास सांगलीमध्ये घडला होता. याप्रकरणी गुंडाविरोधी…