home page top 1
Browsing Tag

jaipur

२३व्या लोकरंग महोत्सवात कत्थक आणि लावणीच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

पोलीसनामा ऑलनाइन - जयपूर येथे सूरु असलेल्या २३ व्या लोकरंग महोत्सवात काल दि १९ रोजी लावणी आणि कत्थक च्या अनोख्या जुगलबंदीला रसिकांनी मनमुराद दाद दिली.पुणे येथील प्रसिद्ध नृत्यांगना रेश्मा मुसळे आणि सहकलाकार तसेच जयपूर घराण्याचे गुरू हरीश…

2020 मध्ये देशाला मिळणार पहिली ‘डिजीटल मॉल’, घर बसल्या करू शकता ‘शॉपिंग’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑनलाइन खरेदीवर तितकासा विश्वास लोकांचा बसलेला नाही कारण अनेकदा अशा खरेदीबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आता 2020 मध्ये 'डिजिटल मॉल ऑफ एशिया' नावाने देशाला पहिला डिजिटल मॉल मिळणार आहे. या मॉलमध्ये तुम्ही…

’24 कॅरेट’ सोन्याचं तयार केलं ‘उपरणं’, किंमत ऐकाल तर बसेल धक्का

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - राजस्थानी पोशाखात उपरण्यावरील काठाला असलेले महत्व अपरंपार आहे. परंतू एका अशाच उपरण्यावर 24 कॅरेट गोल्डचा काठ विणण्यात आला आहे. या उपरण्याचे वजन जवळपास 580 ग्रॅम आहे तर लांबी 9 मीटर आहे. याची निर्मिती जयपूरचे…

CISF कमांडोनं केलं महिला IAS अधिकार्‍यावर एकतर्फी प्रेम, पतीला फसविण्याच्या नादात झाली जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका सीआयएसएफ कमांडोला एकतर्फी प्रेमातून तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीला एका ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला…

क्रुरपणाचा कळस ! ‘तु रडणार… खुप रडणार’ असा WhatsApp पतीला करून पत्नीनं केला मुलाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानातील जयपूर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. भांकरोटा येथील एका महिलेने स्वत:च्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला ठार केले. नविता मीना असे या महिलेचे नाव आहे. नविता ही आपल्या मुलांसोबत राहत होती. अनेक दिवसांपासून…

जोधपूरमध्ये बस आणि जीपचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील जोधपूर तेथे झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रस्त्यावरून धावणाऱ्या एका बसचा टायर फुटून हि बस समोरून येणाऱ्या जीपवर आदळून हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर…

1971 ची चूक करू नका अन्यथा PoKचं काय होईल ते समजून घ्या, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त बुधवारी राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की १९७१ च्या चुकांची…

काँग्रेसने राजस्थानात गिरविला भाजपाचा ‘कित्ता’, संपूर्ण बसपा झाला काँग्रेसमध्ये ‘विलीन’

जयपुर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाने आपले सरकार मजबूत व्हावे, म्हणून गोवा व अन्य छोट्या राज्यात जी गोष्ट केली, त्याचा कित्ता काँग्रेसने राजस्थानात गिरवत मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकार मजबूत केले आहे. विशेष म्हणजे भाजपाप्रमाणे…

भारतातील सर्वात महागड्या ट्रेनचा प्रवास आजपासून सुरु, एका रात्रीचे भाडे तब्बल 43,000 रुपये, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या शाही थाटामाटासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतातील लक्झरी ट्रेन पॅलेस ऑन व्हील्स टूरिस्ट ट्रेन हंगामाच्या पहिल्या प्रवासावर बुधवारी रवाना झाली आहे. बुधवारी (४ सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून…

परदेशातून आल्यानंतर केली UPSC ची तयारी, ‘कोचिंग’ क्लास शिवाय परीक्षेत टॉप करून…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - संघ लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील अतिशय मानाची, महत्वाची आणि सर्वोच्च परीक्षा समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या पदांवर काम करता येते. सन २०१७…