Browsing Tag

Jakarta Asian Games

पदक विजेत्या खेळाडूंना इकोनॉमी आणि अधिकाऱ्यांना मात्र बिझनेस क्लास तिकीट

जकार्ता : वृत्तसंस्थाजकार्ता येथे झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली . ६९ पदकांची कमाई करत खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले.अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आशियाई स्पर्धेत पोहचलेले आहेत .…

भारताचा बॉक्सर अमित पांघलला सुवर्णपदक

जकार्ता:इंडोनेशियातील जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. यास्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत पदकांची लयलूट केली आहे. यात आता आणखी एका पदकाची भर पडली आहे. भारताच्या अमित पांघलने ४९ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग…

भारतीय पुरूष टेबल टेनिस संघास कांस्य पदक

जकार्ता :इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी भारतीय टेबल टेनिस पुरूष संघाने टेबल टेनिसमधील पहिले पदक मिळवून दिले.टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला दक्षिण…

फुलराणीचे सुवर्ण स्वप्न पुन्हा अपूर्ण 

जकार्ता :आशियाई स्पर्धेत भारताच्या फुलराणीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या ताई त्झुने सिंधूचा २१-१३, २१-१६ ने पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.पहिल्या सेटमध्ये ताई त्झुने या चायनीज खेळाडूने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर…

‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगट ने केला विमानतळावरच साखरपुडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक देणाऱ्या विनेश फोगट च्या आयुष्यात २४ ऑगस्ट हा दिवस खास ठरला एक तर सुवर्णपदकाचा आनंद, याच दिवशी तिचा वाढदिवस आणि याच दिवशी तिने एअर पोर्टवर…

पी.व्ही सिंधूची आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक; सायनाला कांस्य पदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी .व्ही .सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींनीही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियायी स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी…

फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात तब्ब्ल ९ गोल  

जकार्ता :आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये महिलांचा फुटबॉलचा उपांत्य फेरीचा  सामना झाला . या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या  चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल ९  गोल केले. फुटबॉलमध्ये एक गोल करणे ही अवघड व…

सेलिंग शर्यतीत भारत सातव्या स्थानी 

जकार्ता :सेलिंग या क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच भाग घेतला असून  ड्वेन-कात्या ही जोडी या स्पर्धेत प्रथमच उतरली आहे. पहिल्या दिवशी दोन शर्यती झाल्या त्यात भारतीय जोडी २८ गुणांसह सातव्या स्थानी राहिली. चीनने पाच गुणांसहप्रथम तर…

थरारक !!! भारताची पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात मात

जकार्ताःहँडबॉल क्रीडा प्रकारात भारत -पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना चांगलाच थरारक, उत्कंठावर्धक ठरला . अटीतटीच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अवघ्या शेवटच्या सेकंदात २८-२७ अशा फरकाने पराभव केला.भारत आणि…

आशियाई स्पर्धेतून किदांबी श्रीकांत बाहेर

जकार्ता:आशियायी स्पर्धेतून भारताचा पुरुष एकेरीतील स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत बाहेर फेकला गेला आहे. त्याला हॉंगकॉंगच्या वोन्ग विंग की विन्सेंटयाकडून पराभव पत्करावा लागला. श्रीकांतने हा सामना २१-२३ आणि २१-१९ असा गमावला.…