Browsing Tag

jakarta

सायनाला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद

जकार्ता : वृत्तसंस्था - भारताची फुलराणी सायना नेहवालने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. सायनाने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटनचे अजिंक्यपद पटकावले. सायनाची लढत स्पेनला तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियनपद मिळवून देणारी कॅरोलीना मारीन सोबत…

नाराज बजरंग पुनियाने सरकारविरोधात थोपटले दंड 

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठास्पर्धेकरता खेळाडूंची निवड असो किंवा मग पुरस्कार निवड असो त्यावरून वाद हा आपल्याकडे  ठरलेलाच आहे. क्रीडा जगतातील  देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आपल्याला जाहीर न झाल्याने…

पदक विजेत्या खेळाडूंना इकोनॉमी आणि अधिकाऱ्यांना मात्र बिझनेस क्लास तिकीट

जकार्ता : वृत्तसंस्था जकार्ता येथे झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली . ६९ पदकांची कमाई करत खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले.अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आशियाई स्पर्धेत पोहचलेले आहेत .…

ऑलिम्पिक प्रवेशाचं भारताचं स्वप्न भंगलं

जकार्ता :  वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारताला २-१ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले , तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तब्बल ३६ वर्षानंतर महिला हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी…

 टेबल टेनिसमध्ये  अचंथा-मनिकाला कांस्यपदक

जकार्ता :  वृत्तसंस्था जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताच्या अचंथा शरथ कमल आणि मनिका बत्रा या जोडीने मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवले. सेमीफायनलमध्ये या जोडीला चीनच्या वांग सुन आणि यिंगशा सुन या…

तिरंदाजीत दोन्ही भारतीय संघांना रौप्य

जकार्ता : वृत्तसंस्थाआशियाई स्पर्धेमध्ये तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारतीय महिला व पुरुष संघाला रौप्य पदक प्राप्त झाले आहे. अटीतटीच्या लढतीत भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागल्याने दोन्ही संघांना…

‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगट ने केला विमानतळावरच साखरपुडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक देणाऱ्या विनेश फोगट च्या आयुष्यात २४ ऑगस्ट हा दिवस खास ठरला एक तर सुवर्णपदकाचा आनंद, याच दिवशी तिचा वाढदिवस आणि याच दिवशी तिने एअर पोर्टवर…

पी.व्ही सिंधूची आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक; सायनाला कांस्य पदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी .व्ही .सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींनीही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियायी स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी…

फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात तब्ब्ल ९ गोल  

जकार्ता :आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये महिलांचा फुटबॉलचा उपांत्य फेरीचा  सामना झाला . या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या  चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल ९  गोल केले. फुटबॉलमध्ये एक गोल करणे ही अवघड व…

विजयाची हॅट्रिक

जकार्ता : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा ८-० असा पराभव केला . भारताने इंडोनेशिया , जपान आणि हाँगकाँग यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली . या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान…