Browsing Tag

jakarta

तिरंदाजीत दोन्ही भारतीय संघांना रौप्य

जकार्ता : वृत्तसंस्थाआशियाई स्पर्धेमध्ये तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारतीय महिला व पुरुष संघाला रौप्य पदक प्राप्त झाले आहे. अटीतटीच्या लढतीत भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागल्याने दोन्ही संघांना…

‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगट ने केला विमानतळावरच साखरपुडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक देणाऱ्या विनेश फोगट च्या आयुष्यात २४ ऑगस्ट हा दिवस खास ठरला एक तर सुवर्णपदकाचा आनंद, याच दिवशी तिचा वाढदिवस आणि याच दिवशी तिने एअर पोर्टवर…

पी.व्ही सिंधूची आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक; सायनाला कांस्य पदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी .व्ही .सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींनीही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियायी स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी…

फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात तब्ब्ल ९ गोल  

जकार्ता :आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये महिलांचा फुटबॉलचा उपांत्य फेरीचा  सामना झाला . या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या  चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल ९  गोल केले. फुटबॉलमध्ये एक गोल करणे ही अवघड व…

विजयाची हॅट्रिक

जकार्ता : वृत्तसंस्थाआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा ८-० असा पराभव केला . भारताने इंडोनेशिया , जपान आणि हाँगकाँग यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली . या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान…

आशियाई स्पर्धेतून किदांबी श्रीकांत बाहेर

जकार्ता:आशियायी स्पर्धेतून भारताचा पुरुष एकेरीतील स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत बाहेर फेकला गेला आहे. त्याला हॉंगकॉंगच्या वोन्ग विंग की विन्सेंटयाकडून पराभव पत्करावा लागला. श्रीकांतने हा सामना २१-२३ आणि २१-१९ असा गमावला.…

नेमबाजीत हिना सिध्दूला कांस्यपदक

जकार्ता : वृत्तसंस्थाभारताच्या हिना सिध्दूने कांस्यपदकाची कमाई करत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं. हीना सिध्दूने १० मिटर एअर पिस्तुल प्रकारात कास्य पदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या मनूच्या वाट्याला पुन्हा निराशा आली .…

रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडीची सोनेरी कामगिरी 

जकार्ता :भारतीय टेनिस संघाने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने सुवर्ण पदक मिळवलं आहे . अंतिम फेरीत…

आशियाई स्पर्धेत सापडला डोपिंग करणारा कुस्तीपटू

जकार्ता :तुर्कमेनिस्तानचा कुस्तीपटू नाझारोव रुसतेम आशियाई क्रीडा स्पर्धेत डोपिंग उल्लंघन करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ५७ किलो वजनीगटामध्ये खेळाला उपउपांत्यपूर्वी फेरीपर्यंत रुसतेमने मजल मारली होती. त्यामुळे स्पर्धेतील क्रीडासंकुलात…

नेमबाज शार्दुल विहानचे सुवर्णपदक हुकले

जकार्ता :आशियाई खेळांच्या सलग पाचव्या दिवशी भारताच्या नेमबाजांनी आणखी एका पदकाची कमाई केली आहे. ट्रॅप नेमबाजीत भारताच्या १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक मिळालं आहे. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत…