Browsing Tag

jalagaon

पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहील (शिवसेना) यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये पाचोरा नगरपालिकेची निवडणूक झाली होती. शिवसेनेचे संजय गोहील…

२५ लाख खंडणीप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षकास जन्मठेप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथिल रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांचे अपहरण करून यांच्याकडून तब्बल २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक आणि मुंबई…

अपहरण, खंडणी प्रकरणात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP) दोषी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार व धीरज यशवंत येवले या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी…

संतापाच्या भरात ‘त्याने’ पोलीस ठाण्यात प्राशन केले विषारी द्रव्य, पोलीसांची उडाली धावपळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आलेल्या शहरातील एका व्यक्तीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विष प्राशन करणारा व्यक्तीचे नाव मो.फारूक मो.अब्दुल समद असे असून यावल शहरातील…
WhatsApp WhatsApp us