ACB Trap On Maharashtra Jail Police | लाच घेताना कारागृहाचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, 2 महिला…
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - ACB Trap On Maharashtra Jail Police | कारागृहात बंदी असलेल्या आरोपींची भेट घडवून देण्यासाठी नातेवाईकांकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना जळगाव जिल्हा कारागृहातील (Jalgaon District Jail) तीन कर्मचाऱ्यांना…