Browsing Tag

Jalgaon Banana

दुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी! मागच्या वर्षी भारताने केली 600 कोटींची निर्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात (India) जगातील 25% केळ्याचे पिक घेतले जाते. मागच्या वर्षी देशाने 600 कोटीपेक्षा जास्त केळी (Banana) निर्यात केली. परंतु, महाराष्ट्राच्या (Maharashtra) एका स्पेशल केळ्याचे चाहते दुबईमध्ये (Dubai) सुद्धा आहेत…