Browsing Tag

jalgaon

लसीकरणानंतर ४ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू ; सात बालकं रुग्णालयात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - जळगाव येथील यावल तालुक्यातील डोंगरदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चुकीच्या लसीकरणामुळे निकिता प्रेमराज पावरा या चार महिन्याचा बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. याबरोबरच निकिता…

#Loksabha : ‘रावेर’साठी रक्षा खडसेंची शिफारस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - रावेरसाठी मी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची शिफारस केली आहे. मात्र, जळगाव मतदारसंघातून कुणाची शिफारस करण्याचा मला अधिकार नसल्याने मी कुणाचीच शिफारस केली नसल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी…

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ ते ६ दिग्गजांसह त्यांची मुलं भाजपात येण्यासाठी आमच्या संपर्कात : गिरीश…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरत आहे. रणजितसिंग मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश…

आरोग्य शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी

पोलीसनामा ऑनलाईन - चोपडा, जळगाव येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पाटील गढी, शेखपुरा भागात महीला आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे उद्घाटन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी व तालुक्यातील शहरातील मान्यवरांचा उपस्थीतीत करण्यात आले.…

मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिल्यामुळे अनेकांची झोप उडाली

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - प्रत्येकाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे. मात्र स्वप्न असे पहायला हवे की, भल्या भल्यांची झोप उडाली पाहिजे. जसे मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. माझ्या या स्वप्नाने अनेकांच्या झोपा उडाल्या होत्या, असे स्वत:चे…

पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त जळगाव मधून लोकसभेच्या रिंगणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील जळगावमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपने त्यांना तेथून उमेदवारी दिल्यास आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढणार असल्याची माहिती…

खुशखबर…! सोन्या-चांदीच्या दरात घट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात ११०० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या २८ फेब्रुवारीला ३३९०० रुपयांवर पोहचलेला सोन्याचा दर आज ३२८०० वर येऊन…

गितांजली एक्स्प्रेसच्या डब्याला आग

जळगाव : पोलीसनामा ऑनालाईन - जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये…

नगरसेविकेची वाहतूक पोलीसाला आरेरावी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या नगरसेविकेच्या गाडीला वाहतूक पोलिसांनी आडवले. गाडी आडवल्याच्या कारणावरुन संतापलेल्या नगरसेविकेने वाहतुक पोलिसांबरोबर हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण…

भरधाव एसटी बसच्या टपावरील स्टेपनी पडून दुचाकीस्वार ठार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसच्या टपावरील टायर स्टेपनी अचानक कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील करंज सावखेडा खुर्द दरम्यान मंगळवारी घडली. ही स्टेपनी वळणावर खाली पडून…
WhatsApp WhatsApp us