Browsing Tag

Jalna

जालना : अज्ञाताकडून गोळीबारात माजी ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार, परिसरात प्रंचड खळबळ

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे अज्ञात इसमांनी केलेल्या भीषण गोळीबारात सेलगाव…

विधानसभा 2019 : संभाजी ब्रिगेडकडून 15 जणांची तिसरी यादी जाहीर, पुणे शहर व जिल्ह्यातून 9 जणांना…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - आज पर्यंत दुसऱ्यांसाठी लढलो आता स्वत: साठी लढायचे यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आज (मंगळवार) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार…

होय, होय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार्‍या भाजप आमदारासह 44 जणांना अटक

जालना : पोलिसनामा ऑनलाईन - जालना जिल्ह्यातील अंबड येथे पहाटे 3.30 वाजता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून याठिकाणी तो बसविण्यात आला. यामुळे भाजप आमदार…

मारेकरी ‘माझ्या नवऱ्याची बायको’, पहिलीचा दुसरीवर ‘आरोप’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील महाकाळ येथे आज (सोमवार) पहाटे घडली. या खून प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे दोन लग्न झाले असून…

चंद्रकांत खैरेंचा पराभव म्हणजे ‘माझा’ पराभव : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबादमधून सलग चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव पचवणं शिवसेनेला अवघड जात आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.…

‘ते’ तर केवळ नाटक होतं, भाजप खासदार रावसाहेब दानवेंचा गौप्य्स्फोट ! नेमकं काय म्हणाले…

जालना : पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणुकीआधी नेते शिवसेना अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. काहीही झाले तरी दानवेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविणारच असा निर्धारदेखील अर्जुन खोतकर यांनी केला…

१२ हजारांची लाच घेताना महिला ग्रामसेवक ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - जागेची नोंदणी नमुना नंबर ८ मध्ये करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महिला ग्रामसेवकास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) करण्यात आली. मंजुषा गोविंद जगधने…

जालन्यातून रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चीत : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर येऊन ठेपला आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची आणि आम्हीच विजयी होणार म्हणण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्यामुळे या निकालात रंगत निर्माण झाली आहे.याचदरम्यान…

वाळूचा अवैध उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा मृत्यू

भोकरदन (जालना) : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध वाळूचा उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथे घडली. मागील काही दिवसापासून अवैध वाळू उपसा…

दुष्काळाच्या तक्रारी ‘या’ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर नोंदवा ; ४८ तासांत निवारण : देवेंद्र…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक…