Browsing Tag

Jambu

चीननं बळकावला नेपाळचा 33 हेक्टरचा भूभाग, आणखी क्षेत्र बळकावण्याची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसेनंतर काही दिवसांनंतर नेपाळ सरकारचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये चीन तिबेटमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर करुन नेपाळचा काही…