Browsing Tag

Jan Ashirvad Yatra

युवानेते आदित्य ठाकरेंचं ‘इलाका हमारा, धमाका भी हमारा’ असं म्हणत ठाकूरांना खुलं आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे नेते चांगलेच सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. जनआशीर्वाद यात्रा नालासोपाऱ्यात पोचली असता युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बहुजन विकास…

‘तुझं मुंडक छाटून टाकीन’, मुख्यमंत्र्यांनी हातात कुर्‍हाड घेऊन दिली भाजप नेत्याला धमकी…

चंदिगड : वृत्तसंस्था - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हातात कुऱ्हाड घेतलेले खट्टर आपल्या पक्षातील नेत्याला मान कापण्याची धमकी देताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे ते वादात…

मराठा आरक्षणासाठी यशस्वी लढा देणाऱ्या विनोद पाटलांना आदित्य ठाकरेंचे पक्षप्रवेशाचे खुले आवाहन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये आलेले युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, मराठा आरक्षणासाठी यशस्वी लढा देणाऱ्या विनोद पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे खुले आवाहन केले. ठाकरे म्हणाले,…

‘खेकडे’ धरण फोडू शकतात ; आदित्य ठाकरेंनी दिली ‘शास्त्रीय’ कारणे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेना भाजप आतापासूनच तयारीला लागले आहेत. युवासेनेचे आदित्य ठाकरे सध्या 'जन आशीर्वाद यात्रा' करत आहेत. त्यात ते समाजातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात…

आदित्य ठाकरे यांच्या रोड शो दरम्यान चोरट्यांचा ‘धुमाकूळ’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि शिवसेनेला मतदान केले नाही, त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगावमधील पाचोरा येथून…