Browsing Tag

jat

जत पोलिसांकडून दीड लांखांचा गांजा जप्त

येळवी : पोलीसनामा ऑनलाईनपिकामध्ये गांजाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात छापा टाकून दीड लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारारवाई जत तालुक्यातील खलाटी येथे मंगळवारी (दि.१८) सकाळी आठ वाजता करण्यात आली.जत येथील…

जत तालुक्यात गतिमंद मुलीवर बलात्कार

माडग्याळ : पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील संख येथील एका मुलीवर गतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तीच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडित गतिमंद मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या…

जतमध्ये पिस्तुल जप्त, तिघांना घेतले ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनगावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना जत परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलसह एक जिवंत काडतूस असा ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विकास…

जतमधील पारधी तांडयावर पोलिसांचे कॉबिंग ऑपरेशन; दोघेजण ताब्यात

सांगली : पोलिसनामा ऑनलाईनसांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सातारा रोड आणि उमराणी रोड येथे वास्तव्य करून असलेल्या पारधी समाजाच्या तांड्यावर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास कॉबिंग ऑपरेशन राबविले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात…

जत पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

जत ः पोलीसनामा ऑनलाईनजत पोलिसात ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या एकाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी  त्याला तातडीने  ग्रामीण रुग्णालयांत दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास…

धक्कादायक… प्रेम संबंधास विराेध केल्यामुळे तरूणीचा बलात्कार करून खून

जत : पाेलीसनामा ऑनलाईनएकाेणवीस वर्षीय तरूणीवर बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना जत येथे घडली अाहे. श्रीशैल बसगाेडा दाशाळ (वय २०) असे अाराेपीचे नाव असून यास उमदी पाेलीसांनी पुणे येथे जेरबंद केले. प्रेम संबंधास विराेध केल्याने…

जत तालुक्यात अडीच कोटींचा गांज्या जप्त

सांगली : पोलीसनामा आॅनलाईनतालुक्यातील करजगी गावात एका व्यक्तीच्या शेतातील उसात लावलेली एक हजार तीनशे पन्नास किलो वजनाची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. बाजारभावानुसार त्याची किंमत अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.…

करजगीमध्ये सत्तर लाखांचा गांजा जप्‍त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी येथे तब्बल दीड एकरात गांजा शेती केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हयात खळबळ माजली आहे. पोलीस उपअधिक्षक यांच्या पथकाने दुपारी छापा टाकून 1 हजार 350 किलो गांजा…