Browsing Tag

Jawaharlal Nehru Hospital

नागपुरात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू, प्रचंड खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून रुग्णालयात रेमडिसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. परिणामी अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे…