Browsing Tag

Jawan

चीननं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांची नावे जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोमवारी मध्यरात्री भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. चीनलाही बरचसं नुकसान सोसावं लागलं असलं तरी अद्याप चीनकडून आपल्या मृत किंवा जखमी सैनिकांची कोणतीही माहिती जाहीर करण्यात…

Coronavirus : सेना भवनात मिळाला ‘कोरोना’ संक्रमित, इमारतीचा एक भाग केला…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  राजधानी दिल्लीतील सेना भवन येथील सेनेच्या मुख्यालयात एक कोरोना संक्रमित आणि संशयित सापडला आहे. यानंतर इमारतीच्या त्या मजल्याचा एक भाग बंद करण्यात आला आहे. आता तेथे सॅनिटायझेशन केले जाईल. तसेच त्याच्या संपर्कात…

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन’ सुरू

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन -   जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात अवंतीपुरा, पुलवामा आणि बेघपोरा या तीन ठिकाणी सुरक्षा दलाकडून कार्यवाही करण्यात आली.…

पुलवामा चकमकीत 2 आतंकवाद्यांचा ‘खात्मा’, रियाज नायकूला जवानांनी घेरलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमध्ये कर्नल-मेजर यांच्यासह ८ सैनिक शहीद झाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. काही तास चाललेल्या सर्च ऑपरेशननंतर बुधवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील बेगपोरा…

SRPF च्या जवानाला झाला ‘कोरोना’, संपूर्ण गाव केलं सील

हिंगोली: पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात पुणे आणि मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. असे असताना आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील कोरोना फोफावत चालला आहे. जालना येथील राज्य राखीव दलात कार्यरत असणाऱ्या एका…

जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात बुलढाणाचा जवान शहीद

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हे जवान शहीद झाले आहेत. सोपोर भागात १८ एप्रिल रोजी सायंकाळी…

Coronavirus : ‘गर्भवती’ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या ‘कर्तव्य’ निष्ठेला…

रायपूर :  वृत्तसंस्था -  जगाला धोक्यात घालणाऱ्या प्राणघातक कोरोना विषाणूविरोधात लढाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन आणि आपत्कानील परिस्थितीसारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत 7 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या पोलीस अधिकारी…

नाशिकमध्ये ‘पॅराशुट’ भरकटल्यानं जवान अडकला झाडावर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील गांधीनगर येथे विमानातून पॅराशुटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्याक्षिक करताना पॅराशुट भरकटल्याने एक जवान उपनगरातील बाभळीच्या झाडाला अडकला. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड तोडून त्याची सुटका केली. हा…

‘शौर्य’ गाजवणाऱ्या जवानांना देण्यात येतात ‘हे’ पुरस्कार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय सैन्याकडून बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करणाऱ्या पाच वैमानिकांना वायू सेनेकडून पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. यात विंग कमांडर अमित रंजन, स्क्वॉर्डन लीडर…