Browsing Tag

jawans

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी भारतीय जवान क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.…

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एका मेजरसह चार जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला असून, जवानही त्याला चोख…

झाड पडल्याच्या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे ५ जवान जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या जवळपास ४० घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे झाली. कोरेगाव पार्क येथे रात्री अकरा वाजता झाड पडलेल्या ठिकाणी…

बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन शिरुरमधील पोलीस कर्मचा-याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्यातील जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सैन्यदलात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली. या जवानाच्या…

मुंबईवरुन परत येताना महामार्गावर अग्निशमन जवानाची कर्तव्य दक्षता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन आज दुपारी तीनच्या सुमारास पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला “महिंद्रा झायलो” या चारचाकी वाहनाच्या इंजिनमधून धूर येत अागीचा प्रकार होत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत…

वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचे चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप

वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या चिथावणीखोर कृत्यामुळे सीमा सुरक्षा दलाचे जवान चांगलेच संतापले आहेत. भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या कृत्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे वाघा बॉर्डरवर ध्वज उतरवण्याचा…

पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद; आज पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

सुंदरबनी : वृत्तसंस्था पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनीजवळ केलेल्या या गोळीबाराला भारतीय…

तीन जवान शहीद; १३ अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर: वृत्तसंस्था दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान काल झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत दोन नागरिकही ठार झाले असून १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे…