Browsing Tag

Jayesh Shinde

Pune Crime News | पुणे : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Education) एनआरआय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 27 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा…

शिरूर तालुक्याच्या पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात पडून असलेले 40 ऑक्सिजन बेड तात्काळ सुरू करा –…

शिक्रापूर : प्रतिनिधी -  शिरुर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयातील ४० ऑक्सिजन चे बेड तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे…

लोक कलावंताच्या मदतीला धावले भाजपाचे कार्यकर्ते; 62 कुटुंबांना किराणा किट वाटप

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) -  शिरूर तालुक्यात जागरण - गोंधळ तसेच लोककलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कलावंतांच्या मदतीसाठी पुढे येत भाजपा कामगार आघाडीच्या वतीने ६२ कुटूंबांना किराणा किट देउन मदत करण्यात आली.…

शिक्रापुर : …तेव्हा Lockdown काळात ही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो

शिक्रापुर / प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) - आग लागून डोक्यावर असलेले छप्पर गेले..संसार उघड्यावर आला मात्र समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत देत समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. शिरुर तालुक्याच्या शिरसगाव काटा येथील मानेमळा…

शेतकरी झालाय हवालदिल मात्र ‘महावितरण’ची सक्तीची वीजबिल वसुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  "ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव" मात्र महावितरण कडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात" असे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत असून वीज बिल वसुली करण्यासाठी महावितरण कडून जबरदस्ती केली जात असून वीज बिल न…

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी शिक्रापुरात भाजपाचे भिकमांगो आंदोलन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचे वेगवेगळे कारनामे सारखे उघड होत असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला तब्बल शंभर कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप झाल्याने गृहमंत्र्यांनी नैतिक…