Browsing Tag

jeep

भीषण अपघात ! पुलावरून जीप नदीत कोसळली, ६ जण जागीच ठार

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव काळी पिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून ६ जण जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावाजवळ घटली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले…

ट्रक आणि जीपचा भीषण अपघात ; ३ जण ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेत मृत झालेले तिघेही मुंब्र्यातील केटरिंग कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.…

जीप टँकरचा समोरासमोर अपघात, दोन ठार तर पाच जखमी

औसा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगात जाणाऱ्या जीप आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज (बुधवार) सायंकाळी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर औसा व तुळजापूर दरम्यान असलेल्या…

भाविकांची जीप ३०० फूट खोल दरीत कोसळून अपघात, ३ जणांचा मृत्यू , १२ जण जखमी 

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - भोजलिंग देवस्थान डोंगरावरून जात असताना भाविकांची जीप दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले असून १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यात ही…

जीप कॅनॉलमध्ये पडून ३ जण ठार

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन चालकाचा ताबा सुटून जीप कॅनॉलमध्ये पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावाजवळ घडली आहे. जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.…

प्रवासात जीपबाहेर काढलेला हात वाहनाच्या धडकेत तुटला

बीड : पोलीसनामा ऑनलाईन बीडमध्ये अंबाजोगाई जवळ लोखंडी सावरगाव मधील लातूर टी-पॉईंटवर प्रवासादरम्यान निष्काळजीपणे जीपबाहेर हात काढल्याने एका व्यक्तीला हात तुटल्याची घटना घडली आहे. वाहनाच्या धडकेत 50 वर्षीय अर्जुन डुरलेकर यांचा हात तुटून…